स्टॉक मार्केटचे राहुल गांधी दिग्गज खेळाडू; असा होतो लाखोंचा नफा 

19 June 2024

Created By:  Kalyan Deshmukh

नेताच नाही तर एक स्मार्ट गुंतवणूकदार आहेत राहुल गांधी

राहुल गांधींच्या पोर्टफोलिओत 4.33 कोटी मुल्यांचे 24 स्टॉक्स

पिडिलाईट इंडस्ट्रीजचे 1474 शेअर्स, मूल्य 42,27,432 रुपये

राहुल यांच्याकडे बजाज फायनान्सचे पण अनेक शेअर्स 

बजाजच्या एकूण 551 शेअर्सचे मूल्य 38,89,407 रुपये 

नेस्लेचे 1370 शेअर्स तर एशियन पेंट्सचे 1231 शेअर्स

टायटनचे 897 शेअर्स, FMCG कंपन्यांमध्ये पण मोठी गुंतवणूक

सुंदर लुक असूनही चाहते नाराज, गौतमीच्या फोटोंवर चाहते काय म्हणाले?