8 रुपयांच्या शेअरची कमाल, 1 लाखावर 4.45 कोटींचा परतावा
22 February 2025
Created By: Kalyan Deshmukh
दीर्घकालीन गुंतवणुकीत गुंतवणूकदार झाले मालामाल
Tanfac Indusgries च्या शेअर्सची कमाल
11 वर्षात 1 लाखांवर दिला 4.45 कोटींचा परतावा
11 वर्षात या शेअरने घेतली 445 पट उडी
21 रोजी 2014 रोजी हा शेअर 8 रुपयांवर
आता हा शेअर पोहचला 3566 रुपयांवर
हा गुंतवणुकीचा सल्ला नाही, तज्ज्ञाचे मार्गदर्शन अगोदर घ्या
गरम पाण्यात लिंबाचे थेंब, सुटलेलं पोट खरंच कमी होतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा