टाटाच्या या शेअरला कुंभमेळा पावला, आले तुफान 

18 February 2025

Created By:  Kalyan Deshmukh

शेअर बाजारात सध्या मंदीचे वारे वाहत आहे

टाटा समूहातील या कंपनीचा शेअर वधारला आहे

Benares Hotels Ltd चा शेअर 10 टक्क्यांनी उंचावला

हा शेअर सध्या इंट्रा डेमध्ये 10789 रुपयांवर पोहचला आहे 

या वर्षात हा शेअर 30 टक्क्यांपर्यंत उसळला 

महाकुंभ मेळ्यामुळे सध्या हॉटेलचं बुकिंग फुल्ल आहे 

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही, तज्ज्ञाचे मार्गदर्शन आवश्य घ्या

मॅडीने खरेदी केली 9 लाखांची बाईक, नाव माहिती आहे का?