1 लाख रुपयांचे कोट्यवधी, गुंतवणूकदारांना लागली लॉटरी
25 February 2025
Created By: Kalyan Deshmukh
TCPL Packaging या कंपनीने मोठी झेप घेतली आहे
16 वर्षांपूर्वी हा शेअर 21 रुपयांवर ट्रे़ड करत होता
या शेअरमध्ये आतापर्यंत 19,471 टक्क्यांची तेजी आली
आता हा शेअर 4,110 रुपयांवर आहे
ज्यांनी या स्टॉकमधील गुंतवणूक काढली नाही, ते एकदम फायद्यात
ज्यांनी एक लाख गुंतवले, त्यांना 1.96 कोटींचा परतावा
मंगळवारी कंपनीचा शेअर 9 टक्क्यांनी वधारला
हा गुंतवणूक सल्ला नाही. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या
गरम पाण्यात लिंबाचे थेंब, सुटलेलं पोट खरंच कमी होतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा