शेअर बाजार घ्या समजून;  बबलच्या नादात डबल नाही मिळणार 

4 April 2024

Created By: Kalyan Deshmukh

प्रत्येक जण नाही होऊ शकत शेअर बाजारात बिगबुल 

पैसा दुप्पट करण्याच्या आमिषाने होते मोठे नुकसान 

मल्टिबॅगर स्टॉक ओळखण्याचा अभ्यास येईल उपयोगी 

काही कंपन्या केवळ बाजारात बबल तयार करतात, चर्चा घडवतात

नीट अभ्यास न करता गुंतवणूक केल्यास दिवाळे पण निघू शकते

काही काळ शेअर घौडदौड करतो, पण नंतर तो रिव्हर्स येतो

तेव्हा बबल आणि डबलच्या चक्करमध्ये पडू नका 

पलट...लाल साडीमध्ये अभिनेत्री रुतुजा बागवे, फोटोंनी...