पोस्टाची योजनाच भारी, अशी होईल दरमहा 20 हजारांची कमाई 

16 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

Senior Citizen Saving Scheme ही अधिक फायदेशीर योजना  

पोस्टाच्या या योजनेवर वार्षिक 8.2 टक्क्यांचे रिटर्न 

या योजनेत ज्येष्ठ नागरिकाला 1000 रुपयांपासून गुंतवणूक

या योजनेत 30 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते 

60 वर्षे अथवा त्यावरील व्यक्तीला एकल, संयुक्त खाते उघडता येईल

30 लाखांच्या गुंतवणुकीवर दरमहा 20 हजारांची होईल कमाई 

या योजनेत 5 वर्षांची गुंतवणूक करता येते, कर बचत पण होते