एकाच दिवसात 13,520 रुपयांनी  हा शेअर उसळला  

17 January 2024

Created By: Kalyan Deshmukh

टायर तयार करणाऱ्या MRF कंपनीने हा विक्रम रचला 

इंट्रा डेमध्ये शेअर 13,520 रुपयांनी वधारुन 1.5 लाखांवर पोहचला

शेअर बाजारात आज घसरणीचे सत्र असताना एमआरएफने केला विक्रम 

MRF स्टॉक हा भारताचा सर्वात महागडा स्टॉक आहे  

कंपनीचा महसूल आणि नफ्यात सलग दुसऱ्या तिमाहीत वाढ 

एमआरएफ टायर जगातील 65 देशात होते विक्री 

या कंपनीची परदेशातील निर्यात जवळपास 3 अब्ज डॉलर आहे

12th Fail फेम विक्रांत मेस्सीची पत्नी कोण? कशी सुरु झाली लव्हस्टोरी