1 शेअरवर 500 रुपयांचा डिव्हिडंड! लागली की लॉटरी 

26 July 2025

Created By:  Kalyan Deshmukh

यमुना सिंडिकेट लिमिटेड कंपनीने केली मोठी घोषणा

एका शेअरवर 500 रुपयांचा लाभांश 

डिव्हिडंडच्या घोषणेपासून शेअर खरेदीसाठी उड्या 

दोन दिवस 28 जुलै 2025 रोजीपर्यंत शेअर खरेदीची संधी 

2024 मध्ये 400, 2023 मध्ये 325, 22 मध्ये 200 मध्ये कंपनीकडून डिव्हिडंड 

शुक्रवारी या शेअरमध्ये 4 टक्क्यांची आली होती उसळी 

हा शेअरचा लेखाजोखा, गुंतवणुकीचा सल्ला नाही. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या