देशातील ही आहेत सर्वात श्रीमंत शहरं, यादीत पुणे कुठे?
22 February 2024
Created By: Kalyan Deshmukh
310 बिलियन GDP सह मुंबई या यादीत पहिल्या क्रमांकावर
देशाची राजधानी दिल्ली 167 बिलियन जीडीपीसह दुसऱ्या स्थानी
कोलकत्त्याचा GDP 140 बिलियन, हे शहर यादीत तिसऱ्या क्रमांकावर
चौथ्या क्रमांकावर बेंगळुरु आहे. या शहराचा जीडीपी 83 बिलियन आहे
हैदराबादचा GDP 74 बिलियन असून यादीत पाचव्या स्थानी आहे
त्यानंतर चेन्नई, अहमदाबाद आणि आठव्या क्रमांकावर पुण्याचा नंबर
दहा शहरांच्या यादीत 9 व्या क्रमांकावर सुरत आणि शेवटी विशाखापट्टणम
पुन्हा तेच कपडे? रकुल प्रीतचा ब्रायडल लूक पाहून चाहते नाराज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा