1000, 2000 नव्हे तर 15 रुपयांचा शेअर करणार मालामाल 

हे पेनी शेअर 15 रुपयांच्या आत आहेत. ते काही वर्षांतच करोडपती करतील.

जय प्रकाश पॉवर व्हेेंचर हा शेअर सध्या 10.05 रुपयांना मिळतो. 

रतन इंडिया पॉवर लिमिटेड हा पेनी शेअर 6.85 रुपयांना आहे. 

GTL Infra हे शेअर अवघ्या 1.10 रुपयांना मिळतो. हा शेअर मालामाल करेल. 

विकास लाईफ केअर हा शेअर 5.30 रुपयांना आहे. तज्ज्ञ याविषयी बुलिश आहे.

वोडाफोन-आयडियाचा शेअर सध्या दहा रुपयांच्या घरात आहे. 

या पेनी शेअरमध्ये गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्या.