या शहरातील बाजारांना  का म्हणतात 'कुप्रसिद्ध'

2 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

देशात अनेक लोकप्रिय बाजार, पण कुप्रसिद्ध बाजार काय भानगड

अमेरिकेने केली यादी तयार, त्यात 3 ऑनलाईन, 3 ऑफलाईन मार्केट

या कुप्रसिद्ध बाजारात चीनचा क्रमांक अव्वल 

नकली, कॉपी केलेला माल, उत्पादनाची होते विक्री म्हणून कुप्रसिद्ध बाजार

या यादीत 33 ऑफलाईन तर 39 ऑनलाईन मार्केटचा समावेश 

मुंबईतील हिरा-पन्ना, नवी दिल्लीतील करोल बागेतील टँक बाजारचा समावेश

तर बेंगळुरुमधील पटरप्पा रोड मार्केटचा पण आहे समावेश 

चीनमधील ताओबाओ, वीचॅट, डीएचगेट, पिनडुओडुओ यांचा समावेश

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो