तरुण राहण्यासाठी बिझनेस वुमन करते हे काम, पिते हे मॅजिक ड्रिंक

23  May 2024

Created By:  Kalyan Deshmukh

Anne Mahlum  ही 44 वर्षांची आहे, यावर तुमचा विश्वास बसला का?

ऐनी महलूम, ही वाशिंग्टनमधील पिलाटीज इन्स्पायर वर्कआऊटची प्रमुख

ती शरीर सौष्ठव आणि पिळदार शरीरासाठी लोकांनी प्रशिक्षण देते

सुंदर-आकर्षक दिसण्यासाठी शरीराकडून कसरत करुन घेणे हा ऐनीचा व्यवसाय

सकाळी उठल्यावर पाणी पिते, दिवसातून 3 लिटर पाणी पिण्यावर ऐनीचा भर 

80 किलो वजन भार उचलण्याची क्षमता तिने मिळवली आहे 

रात्री लवकर झोपणे आणि आहाराचे पथ्य पाळणे, नियमीत व्यायामवर तिचा भर

हरियाणवी क्वीनचा साडी लुक, कौतुकाने भरला कमेंट बॉक्स