पडत्या काळात पण  शेअर बाजाराने केला हा 'विक्रम'

07 December 2023

Created By:  Kalyan Deshmukh

शेअर बाजार  उघडताच धराशायी,  अनेक शेअर्समध्ये पडझड

घसरणीनंतर बीएसई सेन्सेक्स  69,521 अंकावर बंद 

तर निफ्टी घसरणीनंतर  20,901 अंकावर झाला बंद 

निफ्टीतील 27 शेअरमध्ये तेजी, तर  23 शेअर गडगडले

निफ्टीतील 27 शेअरमध्ये तेजी, तर  23 शेअर गडगडले

बीएसई मार्केट कॅप पहिल्यांदाच 350 लाख कोटींपेक्षा अधिक 

निफ्टी 21000 टप्पा गाठण्याची मोठी शक्यता 

आमना शरीफचा लहंगा लुक्स, फोटो पाहून चाहते आकर्षित