आमना शरीफचा लहंगा लुक्स, फोटो पाहून चाहते आकर्षित

07 December 2023

Created By: Soneshwar Patil

सतत वेकेशन मुडमध्ये असणारी अभिनेत्री म्हणजे आमना शरीफ

नेहमी बिकिनी आणि हॉट फोटोंनी सोशल मीडियावर चर्चेत

लाल रंगाच्या लहंग्यामध्ये अभिनेत्रीनं केलं हटके फोटोशूट

या लहंग्यावर अभिनेत्रीने परिधान केला पांढरा ब्लाउज 

अभिनेत्रीच्या गळ्यातील नेकलेसची होतेय सर्वत्र चर्चा

या फोटोमध्ये अभिनेत्री आमना शरीफ दिसतेय सुंदर 

ये...लय होतंय हा शीतले, शिवानी बावकरच्या लुकवर चाहते...