ये...लय होतंय हा शीतले, शिवानी बावकरच्या लुकवर चाहते...

07 December 2023

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री शिवानी बावकरचा सोशल मीडियावर जलवा

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने शेअर केले खास लुकमधील फोटो

या ड्रेसमध्ये अभिनेत्री शिवानी दिसतेय एकदम सुंदर 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव 

अभिनेत्रीच्या हिरव्या ड्रेसमधील फोटोंनी केलं चाहत्यांना घायाळ

सोशल मीडियावर तिच्या अभिनयाचे लाखो फॉलोअर्स 

गोल्डन साक्षी, अभिनेत्रीचं देखणं रुप पाहून चाहते घायाळ