टाटा समूहातील या कंपनीचा रेकॉर्ड;  177 रुपयांची झेप घेणार 

28 April 2024

Created By: Kalyan Deshmukh

गेल्या शुक्रवारी टाटा स्टीलच्या शेअरची 170 रुपयांपर्यंत भरारी

52 आठवड्यात टाटा स्टीलने गाठला उच्चांक 

विक्रीच्या सत्रामुळे हा शेअर घसरुन 165.85 रुपयांवर आला

बाजारातील तज्ज्ञांनुसार हा शेअर 177 रुपयांपर्यंत उसळू शकतो

देशात स्टीलची आयात वधारल्याने चिंता असल्याचे कंपनीचे सीईओ म्हणाले

परिस्थिती अनुकूल असल्यास शेअर घौडदौड करण्याची शक्यता 

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही, सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक करा 

काजल अग्रवालचा पांढऱ्या लेहेंग्यात बोल्ड लुक