गुंतवणूकदारांना तिप्पट परतावा,  शेअर बाजारात आणले तुफान 

23 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

माझगाव डॉकयार्डच्या शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टिबॅगर 

2 टक्क्यांच्या मजबुतीसह हा शेअर 2100 रुपयांच्या पुढे 

एका महिन्यात या शेअरमध्ये 8 टक्क्यांची घसरण दिसली 

सहा महिन्यात या शेअरने केली केवळ 12 टक्क्यांची चढाई

तर एक वर्षात या शेअरने 195 टक्क्यांपेक्षा दिला परतावा 

हा शेअर 711 रुपयांहून थेट 2100 रुपयांवर पोहचला

गुंतवणुकीपूर्वी बाजारातील तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या

मी विवाहित.. अमीषा पटेलचा खुलासा; कोणाच्या प्रेमात आकंठ बुडाली अभिनेत्री?