या स्टॉकमुळे राकेश झुनझुनवाला  झाले मालामाल

08 December 2023

Created By:  Kalyan Deshmukh

एका पेनी स्टॉकच्या  जोरावर त्यांनी मोठी मजल मारली 

झुनझुनवाला यांना  बाजारात बिग बुल म्हणून ओळखले जाते

वयाच्या 25 व्या वर्षी  केवळ 5 हजारांच्या गुंतवणुकीतून प्रवास 

1985 मध्ये शेअर बाजारात उधारीने घेतली होती उडी 

1986 मध्ये टाटा टीचे 5 हजार शेअर 43 रुपये प्रति शेअरने केले खरेदी 

हा शेअर तीनच महिन्यात 143 रुपये प्रति शेअर झाला 

तीनच महिन्यात त्यांना तिप्पट नफा कमावता आला  

वहिनीसाहेबांचा साडी लुक पाहिला का? स्विमिंग पूल पेक्षाही...