अंबानी कुटुबांच्या सूनेचा अनोखा स्वॅग, मैत्रिणीच्या लग्नात राधिका मर्चंट हिचे ठुमके
11 february 2025
Created By: atul kambl
e
नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांची छोटी सून राधिका मर्चंट नेहमीच चर्चेत असते
राधिका मर्चंट हीचे अनेक फॅन क्लब आहेत, त्यात तिचे व्हिडीओ व्हायरल होत असतात
राधिकाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात ती मैत्रिणींसोबत थिरकताना दिसत आहे
राधिका मर्चंट हीच्या व्हिडीओला खूप पसंद केले जात आहे
राधिका मर्चंट अलीकडेच मुंबईत तिच्या खास मैत्रिणीच्या संगीत समारंभाला हजर होती
राधिका मर्चंट हिने शिमरी सिल्वर कलरचा लेहेंगा आणि हॉल्टरनेक ब्लाऊज परिधान केला होता
तिने कानात लाईट इयररिंग्स घातले असून हल्का मेकअप केलेला आहे,केस मोकळे ठेवलेत
व्हिडीओत राधिका आपल्या मैत्रिंणीसह 'अनारकली डिस्को चली' या गाण्यावर थिरकताना दिसतेय
ती खूपच सालस आणि देखणी दिसत असल्याच्या प्रतिक्रीया व्हिडीओवर आल्या आहेत
Railway प्रवाशाने जुगाडाने अपर बर्थ तयार केला, लोक म्हणाले,' भाऊ स्वत:ची सीट घेऊन प्रवास करतो'