UPI च्या माध्यमातून करता येईल का 5 लाखांपर्यंत पेमेंट? काय झाला निर्णय
8 August 2024
Created By: Kalyan Deshmukh
अनेक व्यवहारांसाठी युपीआयचा अनेक जण करतात मोठा वापर
पेमेंटसाठी वेगवेगळ्या मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत
NPCI नुसार युपीआय पेमेंट मर्यादा ही 1 लाख रुपये आहे
रुग्णालये, शैक्षणिक संस्थांसाठी खर्चाची मर्यादा 5 लाख रुपये
डिसेंबर 2023 मध्ये हा निर्णय घेण्यात आला
तर आयपीओमध्ये गुंतवणुकीसाठी ही मर्यादा 5 लाख करण्यात आली
कॅपिटल मार्केट, विमा, परदेशात पैसे पाठवण्यासाठी मर्यादा 2 लाख
एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा