16 october 2025
Created By: Atul Kamble
डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढले असले तरी भारतात अजूनही रोखीने व्यवहार होत आहेत. छापील नोटांचा वापर आजही होतो आहे.
बहुतांशी लोकांना वाटत असते की नोटा कागदापासून तयार होतात. कारण त्यो ओल्या होतात. फाटतात किंवा अस्वच्छ होतात. परंतू हे सत्य नाही
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मते भारतीय चलन कागदापासून नाही तर शंभर टक्के कॉटन ( कापूस ) आणि लिननच्या धाग्यांपासून तयार होतात.
भारतीय चलनी नोटा जास्त काळापर्यंत टीकाऊ होण्यासाठी कागदा ऐवजी शुद्ध कापसाच्या पासून तयार करतात.
कॉटनपासून तयार नोटा लवकर फाटत नाहीत आणि हलक्या असतात.
यामुळे सुरक्षेसाठी नोटांवर अनेक सिक्युरिटी फिचर्स जोडता येतात. घाण आणि घर्षणाने या नोटा सहन करतात
चलनी नोटा तयार करण्यासाठी म्हणूनच कॉटनचा वापर केला जातो. त्यामुळे त्या टीकाऊ आणि सुरक्षित बनतात.