Gold Hallmark : शुद्ध सोन्यासाठी किती मोजाव्या लागतात नोटा
10 May 2024
Created By: Kalyan Deshmukh
गोल्ड हॉलमार्किंग हे सोन्याच्या शुद्धतेचे प्रतिक आहे
भारतीय मानक ब्युरो,BIS शुद्ध सोन्याची हमी देते
सोने-चांदीचे दागदागिने, शिक्के, तुकडे यावर हॉलमार्किंग
हॉलमार्किंगचे चिन्ह तिकोणी आकाराचे असते
हॉलमार्कसोबत 6 अंकी Alphanumeric Code पण अंकित असतो
प्रत्येक दागिन्यावर हॉलमॉर्किंगसाठी मोजावे लागतात 25 रुपये
अजून किती वेड लावशील, प्राजक्ता माळीचा जबरदस्त लुक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा