मुकेश अंबानी यांचे काय आहे यमन कनेक्शन? सांगितला तो किस्सा 

26 May 2024

Created By:  Kalyan Deshmukh

मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती 

रिलायन्स समूहाचे ते सध्या  चेअरमन आणि सीईओ 

मुकेश अंबानी यांचा जन्म यमन देशातील, त्यामुळे जुळले भावनिक नाते 

धीरुभाई अंबानी यांच्या करिअरची उमेदवारी यमनमध्ये 

यमनमध्येच धीरुभाईंनी केली होती पहिली नोकरी 

'माझ्याकडे आहे अरब रक्त', वडिलांच्या वाक्याने त्यांनी जागवली आठवण 

यमन हा मध्य-पूर्वेतील देश आहे. सौदी अरब, ओमान हे देश आहेत जवळ

या 7 ठिकाणांना भेट दिल्याशिवाय मुंबईचा दौरा आहे अपूर्ण