बाजारात खरेदी करण्यासाठी अनेक जण जात असतात. त्यावेळी दुकानदार Price अन् Rate सांगत असतो.

09 February 2025

Price अन् Rate यामध्ये फरक काय आहे? यासंदर्भात अनेकांना माहिती नाही.

Price अन् Rate मधील फरक समजल्यास खरेदी करताना होणारे नुकसान टाळता येणार आहे. 

Price म्हणजे किंमत असते. एखादी वस्तू विकत घेण्यासाठी ग्राहक ती किंमत मोजत असतो.

किंमत वस्तूची विक्री करताना निश्चित केली जाते. 

Rate म्हणजे भाव हा एखाद्या प्रॉडक्टची प्रती युनिट किंमत आहे. 

एखाद्या वस्तूची किंमत प्रति किलोच्या दराने केली तर त्याला त्याचा भाव (Rate ) म्हटला जातो. 

याच पद्धतीने Cost आणि MRP मध्ये मोठा फरक आहे. हाच फरक Price अन् Rate मध्ये आहे.