8 वा वेतन आयोग कधी लागू होणार? तारीख आली समोर
21 February 2025
Created By: Kalyan Deshmukh
17 जानेवारी 2025 रोजी 8 व्या वेतन आयोगाची घोषणा
सरकारने कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय केला जाहीर
हा निर्णय कधीपासून लागू होणार याची कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा
सरकारने हा वेतन आयोग कधीपासून लागू होईल, याची नाही केली घोषणा
मात्र तज्ज्ञांनी सांगितली एक अंदाजित तारीख
1 जानेवारी 2026 रोजीपासून लागू होणार नवीन वेतन आयोग
तज्ज्ञांनी केले 8 व्या वेतन आयोगाविषयीचे भाकित
गरम पाण्यात लिंबाचे थेंब, सुटलेलं पोट खरंच कमी होतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा