कोणती बिअर सगळ्यात जास्त पितात लोक?

कोणती बिअर सगळ्यात जास्त पितात लोक?

17 March 2025

Created By: Aarti Borade

भारतात बिअरची विक्री सर्वाधिक होते. कोणती बिअर सगळ्यात जास्त लोक पितात जाणून घेऊया...

किंगफिशर ही भारतातील सर्वात जुना बिअर ब्रँड आहे

भारतात वेगवेगळ्या बिअर मिळतात. पण किंगफिशर कंपनीची बिअर ४२.२ टक्के विक्री होते

तरीही जास्त लोक हे कार्ल्सबर्ग बिअर लोक पितात

एका वर्षात ही बिअर सर्वाधिक विकली गेली. जवळपास ६० टक्के

त्यामुळे या ब्रँडच्या प्रिमियम बिअरला सर्वात जास्त पसंती मिळते

ही बिअर शहरी तरुणांमध्ये प्रसिद्ध आहे