जसा अंबानींसाठी मनोज मोदी, तसा गौतम अदानींचा राइड हँड कोण आहे?

प्रत्येक मोठ्या बिजनेसमॅनचा एक राइट हँड असतो, जो विश्वासपात्र असतो. 

मुकेश अंबानींसाठी मनोज मोदी खास आहेत. तुम्हाल अदानींच्या राइट हँडबद्दल माहितीय का?

मुकेश अंबानी यांनी मनोज मोदींना 22 मजली बिल्डिंग गिफ्ट केली.

गौतम अदानींचा राइट हँड डॉ. मलय महादेविया आहे. ते डॉक्टरचे बिझनेसमॅन झाले. 1992 पासून अदानी ग्रुपशी जोडलेले आहेत. 

डॉ. मलय महादेविया गौतम अदानींचे बालपणीचे मित्र आहेत. अदानी पोर्ट्समध्ये त्यांना पूर्णवेळ डायरेक्टर बनवलय. 

अदानींनी जेव्हा एअरपोर्ट ऑपरेशन्समध्ये प्रवेश केला. त्यावेळा अदानी होल्डिंग्सचा CEO मलय महादेवियाने बनवलं.