सूर्यकुमार यादवने एक  असं काम केंल, ज्यामुळे  जान्हवी कपूर खूप  आनंदी झाली. 

वानखेडेवर MI विरुद्ध KKR सामना पाहायला जान्हवी कपूर आपल्या बॉलिवूडच्या काही मित्रांसोबत गेली होती. 

KKR विरुद्ध सूर्यकुमार  यादवने शानदार शॉट मारला.  त्यानंतर जान्हवीने बसल्या  जागेवरुन उठून  उड्या मारल्या.

सूर्याच्या शॉट नंतर जान्हवीच्या चेहऱ्यावरील आनंद नेहा धुपियाने कॅमेऱ्यात कैद केला. पण शेअर करताना  तिने क्रेडिट दिलं नाही.

त्यावेळी जान्हवीने शेअर केलेल्या फोटोवर नेहाने लिहिलं. आणि  फोटो क्रेडिट?

जान्हवी कपूर एक खास  क्रॉप टॉप घालून  मॅच पहायला  स्टेडियममध्ये आलेली.

'क्रिकेट इज लाइफ एंड  लाइफ इज क्रिकेट', असा  संदेश जान्हवीच्या क्रॉप  टॉपवर होता. 

महिलेने कसं कमी केलं  आपलं वजन? शेअर केला  डाएट प्लान. PC: Fitness_with_ housewife/insta