मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहे. ते मुंबईतील एंटीलिया या निवास्थानी राहतात.

24 February 2025

अंबानी यांचे निवासस्थान एंटलिया चार लाख स्केअरफूटमध्ये बांधले गेले आहे. त्यासाठी 16 हजार कोटी खर्च आला होता.

मुकेश अंबानी यांचे ड्रॉयव्हर प्रशिक्षित असतात. त्यांना विशेष प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.

अंबानी यांच्या ड्रॉयव्हरला महिन्याला दोन लाख म्हणजे वर्षाला 24 लाखांचे पॅकेज आहे. 

प्रत्येक गाडी चालवण्याचे प्रशिक्षण या चालकांना दिले जाते. विशेष एजन्सीकडून त्यांची नियुक्ती केली जाते.

मुकेश अंबानी यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा, पीएफ, शिक्षण आदी प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. 

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी 500 पेक्षा जास्त कर्मचारी आहे. त्यांची निवड एका एजन्सीमार्फत मुलाखत घेऊन केली जाते.