रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहे.

08 February 2025

मुकेश अंबानी यांचे निवासस्थान मुंबईतील अँटलिया या 27 मजली इमारतीत आहे. ते कुटुंबासह या ठिकाणी राहतात.

अँटलिया 4,00,000 वर्ग फुटाची इमारत आहे. त्याची किंमत जवळपास 15,000 कोटी रुपये आहे.

अँटलियाच्या 27 व्या मजल्यावर सर्वाधिक चांगली व्हेंटिलेशन सिस्टम आहे. मुबलक प्रमाणात नैसर्गिक प्रकाश आहे.

मुकेश अंबानी परिवार राहत असल्यामुळे अँटलियाच्या 27 व्या मजल्यावर कोणालाही प्रवेश मिळत नाही. काही मोजकी लोक या ठिकाणी जावू शकतात. 

सुरक्षा आणि प्राइव्हेसीच्या कारणामुळे अंबानी परिवार या मजल्यावर राहतात.

अँटलियामध्ये 49 बेडरूम आणि एक मोठा बॉलरूम आहे. अँटलियामध्ये 600 पेक्षा जास्त लोक अंबानी परिवारासाठी काम करतात. 

अँटलियामध्ये तीन हेलिपॅड आहेत. नऊ हायस्पीड लिफ्ट आहेत. तसेच मल्टी स्टोरी पार्किंगसारखी सुविधा आहे.