दारुत नाही, तर दारुच्या स्टॉकमध्ये करा गुंतवणूक
19 January 2024
Created By: Kalyan Deshmukh
दारुचे पेग नका रिचवू, या कंपन्यांमध्ये करा गुंतवणूक
या Liquor Stock मध्ये केलेली गुंतवणूक देईल जोरदार परतावा
United Spirits Limited- McDowell, Royal Challenge हे दोन ब्रँड
Radico Khaitan- सिंगल माल्ट, व्हिस्की, वोडका आणि इतर उत्पादनं
Sula Vineyard - वाईनसाठी देशात सुप्रसिद्ध, गुंतवणूक ठरेल फायद्याची
GM Breweries - बिअरमधील खेळाडू- गुंतवणुकीवर जोरदार परतावा
Globus Spirit - व्हिस्की, ब्रँडी, वोडका, रम, गिन असे अनेक मद्य
आचार्य चाणक्य यांच्यानुसार,
माणसामध्ये यशस्वी होण्यासाठी
आत्मविश्वास हवा.