पैसे काढण्यासाठी ATM ला जाता कशाला? घरबसल्या मिळवा पैसा 

11 April 2024

Created By: Kalyan Deshmukh

वारंवार रोख रक्कम काढण्यासाठी एटीएमची नाही गरज, मिळेल ही सुविधा

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सुविधाचा करावा लागेल तुम्हाला उपयोग 

एटीएमची वाचेल चक्कर, घरबसल्या तुम्हाला मिळेल रक्कम 

आधार इनेबल्ड पेमेंट सर्व्हिसचा (AePS)  करावा लागेल वापर 

पोस्टमन तुम्हाला घरपोच आणून देईल रक्कम 

या सुविधेसाठी ग्राहकाचे बँक खाते आधार कार्डशी लिंक हवे  

10,000 रुपयांपर्यंत रक्कम मिळण्याची सशुल्क सुविधा  

पाठकबाईंचा मराठमोळा लुक, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर आणि...