पाठकबाईंचा मराठमोळा लुक, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर आणि...

10 April 2024

Created By: Soneshwar Patil

तुझ्यात जीव रंगला फेम मराठी अभिनेत्री अक्षया देवधर

अक्षया देवधरचा पिवळ्या साडीमध्ये स्पेशल लुक

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने चाहत्यांसाठी पोस्ट केले फोटो

या साडीमध्ये अक्षया देवधर दिसतेय खूपच सुंदर

अक्षया देवधरचा हा लुक चाहत्यांना करतोय आकर्षित

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो होत आहेत व्हायरल

गौतमी पाटील सध्या काय करते? फोटो पाहून तुम्ही म्हणाल...