शेअर बाजाराला लोकसभा पावली? निकालाच्या दिवशी काय प्रतिक्रिया

24  May 2024

Created By:  Kalyan Deshmukh

या लोकसभा निवडणुकीच्या काळात बाजारात चढउताराचे सत्र

2004-2029 या काळात लोकसभा निकालाच्या दिवशी कसा होता बाजार

2004 मध्ये सेन्सेक्स -11.1 टक्के तर निफ्टी -12.2 टक्के घसरले

2009 मध्ये सेन्सेक्स 17.3 टक्के, निफ्टी 17.7 टक्के वधारले 

2014 लोकसभा निवडणुकीवेळी सेन्सेक्स 0.9%, निफ्टी 1.1% घसरले

2019 मध्ये सेन्सेक्स -0.8 टक्क्यांनी तर निफ्टी -0.7 टक्क्यांनी घसरले

आता 2024 मध्ये बाजार काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचे लक्ष

हरियाणवी क्वीनचा साडी लुक, कौतुकाने भरला कमेंट बॉक्स