पेट्रोल-डिझेलची आनंदवार्ता; नागरिकांना मिळणार दिलासा
12 September 2024
Created By: Kalyan Deshmukh
गेल्या 6 महिन्यांपासून भावात नाही कोणताच बदल
ब्रेंट क्रूड नोव्हेंबरसाठी 69.58 डॉलर प्रति बॅरल
तर WTI क्रूडचा भाव 66.18 डॉलर प्रति बॅरल
2021 नंतर पहिल्यांदाच कच्चे तेल 70 डॉलर प्रति बॅरलवर
आर्थिक वर्ष 2024 पहिल्या तिमाहीत तेल कंपन्यांना मोठा फायदा
काही राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम
त्यामुळे सामान्य नागरिकांना मिळू शकतो मोठा दिलासा
रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा