22 रुपयांहून थेट 59 पैशांवर, कर्ज पण नाही,  या शेअरवर डाव लावणार? 

29 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

खुबसुरत लिमिटडेचा शेअर एकदम घसरला, गुंतवणूकदारांचे लक्ष्य 

शुक्रवारी या शेअरमध्ये 2 टक्क्यांची तेजी दिसून आली

या कंपनीने बिअरच्या बॉटलची मशीन आणि इक्विपमेंट खरेदीची ऑर्डर दिली

मार्च 2025 मध्ये ही कंपनी पूर्णपणे कर्ज मुक्त झाली आहे

या शेअरने यापूर्वी गुंतवणूकदारांना 5 वर्षांत 300 टक्क्यांचा परतावा दिला आहे 

या शेअरमध्ये 97 टक्क्यांपर्यंतची घसरण आली, हा शेअर तेजीत येण्याची शक्यता

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. हा शेअरचा लेखाजोखा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या