तुम्हीही क्रेडिट कार्डने घराचं भाडं भरू शकता, कसं काय ते जाणून घ्या
19 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
क्रेडिट कार्ड हे आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं आहे. गरजेवेळी त्याचा उपयोग होतो.
क्रेडिट कार्डने तुम्हा सामना खरेदी किंवा पेमेंट करू शकता. तसेच घर भाडंही भरू शकता.
घरमालकाला क्रेडिट कार्डच्या माध्यमातून भांड पाठवू शकता. याबाबत तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या.
PayZapp, CRED किंवा Freecharge या प्लॅटफॉर्मवरून क्रेडिट कार्डने भाडं भरू शकता. यासह टायमली रिमांइडर, सोपं पेमेंट आणि रिवॉर्ड्स यासारखे फायदेही मिळतात.
निवडलेल्या प्लॅटफॉर्मवर साइन इन करा आणि केवायसी प्रोसेस पूर्ण करा. सर्व नियम आणि अटींचं पालन केलं तर अकाउंट एक्टिवेट होईल.
घरमालकाला बेनिफिशियरी म्हणून एड करा. यात बँक डिटेल्स आणि IFSC कोड टाका. काही चूक घडू नये यासाठी डिटेल्स पुन्हा चेक करून घ्या.
भाडे करारानुसार त्यात रक्कम टाक आणि सबमिट कार. आता घरमालकाला पाठवायची रक्कम सेट होऊन जाईल.
क्रेडिट कार्डने ट्रान्झेक्शन पूर्ण करा. प्रोसेसिंग फीवर लक्ष द्या. कारण भाड्याच्या रकमेच्या 1 किंवा 3 टक्के असते. हे शुल्क वेगवेगळ्या वित्तीय संस्थेनुसार वेगवेगळं असू शकतं.
EPF Online Withdrawal : पीएफचे पैसे ऑनलाइन कसे काढायचे?