7 DEC 2025
अलिकडे आरबीआयने रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के कपात केली असून यावर्षी चौथ्यांदा व्याजदर कमी झाले आहेत.
रेपो रेट कमी झाल्याने बँकांच्या एफडी व्याजदरात कपात होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांची कमाई कमी होऊ शकते.
एफडीतून कमी रिटर्न मिळाले तर स्मॉल सेव्हींग स्कीम्स पर्याय आहे.जेथे ७ टक्क्याहून अधिक व्याज मिळते.
दर तीन महिन्याला व्याजदराची उजळणी होते. आता गुंतवणूक करुन आकर्षक रिटर्न लॉक करण्याची योग्य वेळ आहे
पोस्ट ऑफीसच्या योजनेत सरकारची १०० टक्के गॅरंटी असते. बँकांच्या तुलनेत हा अधिक विश्वासार्ह पर्याय आहे.
मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेत ८.२ टक्के व्यात आहे. प्रदीर्घ गुंतवणूकीसाठी योजना उत्तम आहे.
सिनियर सिटीजनसाठी ८.२ टक्क्यांचे आकर्षक व्याज आहे. अनेक बँकांहून ते खूप चांगले आहे.