UPI साठी पैसे मोजावे लागणार; RBI गव्हर्नरचा समजून घ्या इशारा
25 July 2025
Created By: Kalyan Deshmukh
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत युपीआयद्वारे पेमेंट करण्यात येते
गेल्या दोन वर्षात युपीआय माध्यमातून 60 कोटींचे व्यवहार
सर्वसामान्यांसाठी युपीआय आता व्यवहाराचे लाईफलाईन
युपीआय पेमेंट सिस्टिम आतापर्यंत सर्वांसाठी मोफत
पण युपीआय आता मोफत वापरता येणार नाही
आता ही सेवा फारकाळ मोफत वापरता येणार नाही
आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याविषयीचे संकेत दिले
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा