शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास दिसतात ही लक्षणे

शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास दिसतात ही लक्षणे

18th March 2026

Created By: Aarti Borade

स्नायूंमध्ये वारंवार पेटके येणे (विशेषतः पाय, हात किंवा पाठीत).

हाडांमध्ये हलके दुखणे, कमकुवतपणा किंवा तुटण्याची भीती वाटणे.

नखे ठिसूळ होऊन लवकर तुटणे किंवा कमजोर दिसणे.

केस ड्राय, खराब होणे किंवा जास्त गळणे सुरू होणे.

सतत थकवा, सुस्ती आणि कमी ऊर्जा जाणवणे.

दात कमकुवत होणे, हिरड्यांमध्ये दुखणे किंवा दातांच्या समस्या उद्भवणे.