16 नोव्हेंबर 2026
Created By: Bhakti Gothankar
इंटरव्यू हा महत्त्वाचा असतो प्रत्येक जॉबसाठी इंटरव्यू ही सर्वात महत्त्वाची पहिली पायरी असते यावरूनच त्या कंपनीत जॉब मिळेल की नाही हे अवलंबून असतं
कंपनी आणि पोस्ट विषयी माहिती ज्या कंपनीत इंडिया साठी जात आहात ज्या पोस्टसाठी तुम्ही इंटरव्यू देत आहात त्याची संपूर्ण माहिती असायला हवी म्हणजे कोणता प्रश्न विचारताच अडकायला नको
कंपनी विषयी आणि पोस्टविषयी व्यवस्थित माहिती घेऊन गेला तर इंटरव्यूमध्ये तुमचा प्रभाव पडू शकतो
वेळेच्या आधी पोहोचा प्रथम म्हणजे इंटरव्यूसाठी कंपनी दहा ते पंधरा मिनिटे आधीच पोहोचा यामुळे तुम्हाला वेळेचे महत्त्व आहे हे दिसून येतं
विस्कटलेले कपडे रेग्युलर कॅज्युअल कपडे इंटरव्यूसाठी केव्हाच घालू नये व्यवस्थित इस्त्री केलेले फॉर्मल कपडे घालून इंटरव्यू साठी जावे
इम्प्रेशन महत्त्वाचे नेहमी लक्षात ठेवा इंटरव्यूमध्ये किंवा अन्य कुठेही तुमचा पहिला इम्प्रेशन हेच तुमचा शेवटचा इम्प्रेशन असत आणि ते तुमच्या वागणुकीवर अवलंबून असतं
प्रश्नांची उत्तर इंटरव्यूमध्ये प्रश्नांची उत्तरे देताना हसून आणि विचारलेल्या प्रश्नांची एकदम स्पष्टपणे उत्तर द्यावी उत्तर देताना जास्त उत्साह किंवा स्ट्रेस चेहऱ्यावर दिसू देऊ नका