सैन्यात अग्निवीर व्हायचंय, काय आहेत अटी आणि शर्ती ?
Created By: Atul Kamble
6 feb 2026
देशात दर चार वर्षांच्या सेवेसाठी अग्निवीर जवानांची भरती केली जाते.
अग्निवीर योजनेची घोषणा १४ जून २०२२ रोजी केली होती. याचा उद्देश्य तरुणांना देशाच्या सेवेची संधी देणे आहे.
या पोस्टसाठी दरवर्षी सुमारे १ लाख पदांसाठी भरती केली जाते.
भारतीय सैन्यात अग्निवीर भरती दोन पदांसाठी होते. जीडी तांत्रिक आणि जीडी कॉन्स्टेबल ही ती दोन पदे आहेत.
सैन्यात अग्निवीर बनण्यासाठी उमेदवारांना joinindianarmy.nin.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
उमेदवाराने दहावी वा बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे असते.
उमेदवाराचे वय १७.५ ते २१ वर्षांपर्यंत असणे गरजेचे असते.
सर्वात आधी उमेदवाराला CEF म्हणजे सामान्य प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते.
त्यानंतर शारीरिक फिटनेस टेस्ट, शारीरिक मोजमाप चाचणी आणि मेडिकल एक्झाम द्यावी लागते.
टुथपेस्टने झटपट साफ होतील घरातल्या या वस्तू