मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहे. त्यांचे 'एंटीलिया' हे शाही निवासस्थान आहे.

23 February 2025

मुकेश अंबानी यांच्या 'एंटीलिया' या निवासस्थानी 500 पेक्षा जास्त कर्मचारी आहे. घरातील रोजच्या कामांसाठी हे कर्मचारी आहेत. 

'एंटीलिया'मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगले वेतन आहे. मासिक वेतन 1.5 लाख रुपये ते 2 लाख रुपये वेतन मिळते.

कर्मचाऱ्यांना वेतनासोबत विमा आणि पीएफच्या सुविधा मिळतात. शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी मदत केली जाते. 

अंबानी यांच्या घरात नोकरी करण्यासाठी एक परीक्षा आणि मुलाखती द्यावी लागते. तसेच ज्या नोकरीसाठी अर्ज केला आहे ती पदवी हवी. 

शेफसाठी कोणी अर्ज केला असेल तर त्यांच्याकडे शेफची मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठाची पदवी हवी.

घरात धुणीभांडी करण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची कठोर पडताळणी केली जाते. 

हाउसकीपिंग, सिक्योरिटी, शेफ, पर्सनल अटेंडेंट यासह इतर पदांची भरती मुकेश अंबानी यांच्या घरी केली जाते.