14 ऑक्टोबर 2026
created by : atul kamble
Jio कडे अनेक प्रीपेड रिचार्ज प्लान आहेत.आज आपण त्यापैकी खास रिचार्जबद्दल जाणून घ्या
jioच्याऑफीशियल पोर्टलवर एक असा रिचार्ज प्लान जो डेली १.५ GB डेटा वाला सर्वात स्वस्त प्लान आहे.
जिओच्या ऑफीशियल पोर्टलवर ७९९ रुपयांचा प्लान आहे. ज्यात रोज १.५ GB डेटा मिळतो. या रिचार्ज प्लानमध्ये एकूण १२६ GB डेटा मिळतो.
जिओच्या ऑफीशियल पोर्टलवर लिस्ट आहे. माहितीनुसार हा प्लान केवळ ८४ दिवसांचा असतो. या रोमिंग कॉलिंग प्लानमध्ये रोमिंगचा देखील फायदा मिळतो.
jio च्या ७९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंकचा फायदा मिळतात.
जिओच्या ऑफीशियल पोर्टलवर लिस्ट आहे. माहितीनुसार हा प्लान केवळ ८४ दिवसांचा असतो. या रोमिंग कॉलिंग प्लानमध्ये रोमिंगचा देखील फायदा मिळतो.