'छावा' सिनेमाच्या यशानंतर विकीने मानले चाहत्यांचे आभार
Created By: Shweta Walanj
'छावा' सिनेमाने आतापर्यंत 72.4 कोटींची कमाई केलीय.
सिनेमाला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं आहे.
अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले आहेत.
'दिल भर आया है आप सबका प्यार देख कर...' असं विकीने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
'छावा' सिनेमाने आतापर्यंत 72.4 कोटींची कमाई केलीय.
हे सुद्धा वाचा | दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा