दारु पेक्षाही या 3 गोष्टी लिव्हरसाठी घातक

7th May 2025

Created By: Aarti Borade

लिव्हर हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे

मद्यपान केल्याने लिव्हर खराब होते असे म्हटले जाते

मिठाई, कोल्ड ड्रींक्स आणि ज्यूस हे अधिक घातक असतं

तसेच गरजेपेक्षा जास्त गोळ्या घेणे लिव्हरसाठी चांगले नसते

फास्ट फुड खाणे कमी करावे

या तिन गोष्टी दारुपेक्षाही घातक असतात