रक्त वाढवण्यासाठी या 5 पदार्थांचे सेवन करा..

15 ऑक्टोबर 2026

created by : atul kamble

जेव्हा माणसाच्या शरीरात रक्ताची कमतरता होते तेव्हा व्यक्तीला कमजोरी, थकवा आणि दिवसभर आळस येतो.

 जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असले तर तुम्ही नियमित डाळिंबाचे सेवन केले पाहिजे.

डाएटमध्ये ब्ल्युबेरी, स्ट्रॉबेरी आणि जांभूळ सारख्या रसदार फळांच्या वापराने शरीरातील रक्त वाढते..

 जर तुम्हाला नैसर्गिकरित्या रक्त वाढवायचे असेल तर नियमित आहारात बिटचा ज्युस प्या..

 शरीरातील वेगाने रक्ताची पातळी वाढावी यासाठी आंबट फळे खावीत. सायट्रस फ्रुटने वेगाने रक्त वाढते.

हळदीतील शक्तशाली तत्व करक्युमिन शरीरात नवीन रक्तसंचार वाढवते.

Jio कडे अनेक प्रीपेड रिचार्ज प्लान आहेत.आज आपण त्यापैकी खास रिचार्जबद्दल जाणून घ्या

स्वंयपाक घरातील दालचिनी नियमित आणि संतुलित सेवन केल्यास लाल रक्त पेशीना वाढवता येते.