कूल वॉटर आणि कोल्ड वॉटरमध्ये फरक काय?
कूल वॉटर आणि कोल्ड वॉटरमध्ये फरक काय?
2nd March 2026
Created By: Aarti Borade
कूल वॉटर सामान्य रूम टेम्परेचरमध्ये असते
कोल्ड वॉटर मात्र ५–१५°C असतो, ज्यामुळे त्वचेवर हलकी शिरशिरी येते
कोल्ड वॉटरमुळे दातांना झणझणाट होऊ शकते
कोल्ड वॉटर कफ वाढवतो, ज्यामुळे खोकला, घसा खवखवण्याच्या समस्या होतात
दररोज २.५ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे
सर्वसाधारणपणे कूल वॉटर आरोग्यासाठी उत्तम असते
दुबईमध्ये चपातीला काय बोलतात?
दुबईमध्ये चपातीला काय बोलतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा