लॉर्ड्समध्ये शतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

10 जुलै 2025

Created By:  संजय पाटील

लॉर्ड्समध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक 3 शतकं करण्याचा विक्रम दिलीप वेंगसरकर यांच्या नावावर आहे.

गुंडप्पा विश्वनाथ यांनी लॉर्ड्समध्ये एक शतक केलं आहे.

विनू मंकड यांनी लॉर्ड्समध्ये 1 शतक केलं आहे.

रवी शास्त्री यांनी एकदा लॉर्ड्समध्ये 100 धावा केल्या आहेत.

मोहम्मद अझरुद्दीन यांनी भारतासाठी लॉर्ड्समध्ये शतक केलं आहे.

सौरव गांगुली उर्फ  दादा यानेही कसोटी कारकीर्दीत एकदा लॉर्ड्समध्ये शतक केलं होतं.

निवड समितीचे विद्यमान अध्यक्ष अजित आगरकर यांनी लॉर्ड्समध्ये शतक केलं होतं.

द वॉल, टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि हेड कोच राहुल द्रविड यानेही लॉर्ड्समध्ये ऐतिहासिक शतक केलं आहे.

अजिंक्य रहाणे यानेही लॉर्ड्समध्ये शतक करण्याचा कारनामा  केला आहे.

भारताकडून लॉर्ड्समध्ये शेवटचं शतक 2021 साली केएल राहुल याने केलं होतं.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या