हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

17 मे 2025

Created By:  राकेश ठाकुर

ज्योतिषशास्त्रानुसार, कवडी शुभ मानली जाते. यामुळे आर्थिक लाभ मिळतो. कवडीचा संबंध थेट लक्ष्मीशी येतो. चला जाणून हातात कवड्या घातल्याने काय होतं?

हातात कवड्या घालणं शुभ मानलं जातं. कवडी घालण्याचे अनेक फायदे आहेत. नशीब, संपत्ती आणि समृद्धीच्या बाबतीत कवडीचा लाभ मिळतो. 

कवडी संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. यामुळे धन आकर्षित होतं. पैशांचे नवे स्रोत निर्माण होतात.

कवडीला नशि‍बाचं प्रतीक देखील मानलं जातं. कवडी हातात घातल्याने  नशिबाची साथ मिळू शकते. तसेच सकारात्मक बदल होऊ शकतो. 

ज्योतिषशास्त्रानुसार, कवड्यांमुळे नकारात्मकता दूर होते. त्यामुळे व्यक्तीला सकारात्मक दृष्टीकोन मिळतो. 

वाईट नजरेपासून कवडी संरक्षण करते. तसेच मानसिक तणाव दूर होतो. करिअरमध्ये प्रगती होते. 

कवडी लाल, पिवळ्या किंवा काळ्या कपड्यात बांधून हातात बांधू शकता. तसेच ब्रेसलेट करून घालू शकता.

तुर्कीच्या झेंड्यातील लाल रंगात कोणाचं रक्त?